निर्मल गांव
कार्यालय ग्रामपंचायत : कोतेवाडा
पंचायत समिती : हिंगणा, तहसिल : नागपुर ,
जिल्हा : नागपुर
महत्वपूर्ण सूचना :
आपल्या सुविधेकरिता ग्राम पंचायत कोतेवाडा मध्ये ऑनलाइन पेमेंट बद्दल काही त्रुटि असल्यास होमराज थेटे :- 7385656344 या नंबर वर कॉल करावे.
satyamev

ग्रामपंचायत कोतेवाडा आपले हार्दिक स्वागत करित आहे.  

आपल्या सुविधेकरिता ग्राम पंचायत कोतेवाडा यांनी ऑनलाइन पेमेंट करण्याकरिता फोन पे, गुगल पे, किवा डेबिट / क्रेडिट कार्ड दवारे सुद्धा आपले कर भरण्याची सुविधा या साईडवर उपलब्ध आहे.

टिप:- बांधकाम कर भरण्यासाठी "गावठाण" बटन दाबा व खाली जागा कर भरण्यासाठी "एम्पीरियन फायर आर्कर" बटन दाबा.